Channel: Bacchu Kadu Official
Category: Nonprofits & Activism
Tags: बच्चुतुफान भाषणबच्चूमहाराष्ट्रआमदारmelghatशासनइंदुरीकरbachchu kaduindurikarराहुटीभाषणbacchu kaduकडूमंत्रीमेळघाटकडुबचूकर्तव्य यात्राआदिवासीकोरकू
Description: मागील १५ वर्षापासून आम्ही अचलपूर-चांदूरबाजार मतदार संघात राहुटीचा कार्यक्रम राबवत आहो. यावेळेस प्रहारचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या सोबत मेळघाट मधील अतिदुर्गम भागात हा कार्यक्रम कर्तव्य यात्रा या नावाने घेतला. ५ दिवसाच्या या कार्यक्रमात आम्ही ३०००+ राशन कार्ड वितरीत केले, कास्ट सर्टिफिकेट करिता ७०००+ अर्ज घेण्यात आले. श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेसाठी ६०००+ अर्ज आले. हजारो समस्यााे जागेवर निपटारा करण्चात आला. कर्तव्य यात्रेतील एक्ताई येथील काही क्षण.. Minister of State Founder and President Of Prahar Janshkati Party, Fourth Time MLA From Achalpur Constituency.